• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

समितीची विवेकवादी वाटचाल मोठ्या प्रमाणात विस्तारली : विनायक सावळे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संकल्प व प्रेरणा मेळावा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – देशात सध्या आंतर्विसंगती सुप्त पद्धतीने वाढताना दिसत आहे. संविधानात समानता तर आहे मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसत आहे. समितीची विवेकवादी वाटचाल सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. समितीचे कार्यक्षेत्र विस्तारले असून जिल्ह्यात २१ शाखांमध्ये आगामी काळात नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे घेतली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दिली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संकल्प व प्रेरणा मेळावा रविवारी दि. ९ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात झाला. यावेळी निरीक्षक म्हणून विनायक सावळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती राज्य वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी व सुनील वाघमोडे यांची होती. सुरुवातीला दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रस्तावनेत, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली.

प्रसंगी पदोन्नती मिळाल्याबद्दल शिरीष चौधरी, शिवचेतना सन्मान मिळाला म्हणून सुनील वाघमोडे आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जामनेर शाखेचा निरीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाखांनी आपला अहवाल सादर केला. त्यानंतर विनायक सावळे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र अंनिस चळवळीला देशभरातून मागणी सातत्याने वाढत आहे. चळवळीचे काम गतीने चालत असून कार्यकर्ते अपुरे पडत आहे. मात्र चिकाटीने आणि सामाजिक सहकार्याने समितीची आश्वासक यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन विनायक सावळे यांनी केले. शाखांनी आपल्या ठिकाणी नियमित बैठक घेणे, विविध उपक्रम राबविणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हा कार्यकारिणी एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीला जिल्ह्यातील विविध शाखांचे ३५ कार्यकर्ते उपस्थित होते. शहर शाखा कार्याध्यक्षा कल्पना चौधरी यांनी बैठकीअंती आभार मानले. “हम होंगे कामयाब” गीताने समारोप झाला. बैठक यशस्वीतेसाठी शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनि परिश्रम घेतले.


 

Tags: https://kesariraj.com/9-april-23-n-7/
Previous Post

मतदार संघातील १३८ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना लवकरच सुरूवात – आ. किशोर पाटील

Next Post

शिरसोली शिवारात बिबट्याने पाडला पाडसाचा फडशा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या शेतात दिसला बिबट्या ;  बंदोबस्ताची मागणी

शिरसोली शिवारात बिबट्याने पाडला पाडसाचा फडशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon