• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बाजार समिती निवडणुक-सहकार मेळाव्यातून आ.किशोर अप्पा पाटील साधणार मतदारांशी संवाद

८ एप्रिलला पाचोऱ्यात सहकार मेळाव्याचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2023
in Uncategorized
0
पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

पाचोरा ( प्रतिनिधी ) – जिल्ह्याभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडालेला असून पाचोरा- भडगाव बाजार समिती मध्ये देखील १८ जागांसाठी तब्बल २३४ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल रोजी होणाऱ्या माघार प्रक्रियेच्या नंतर निवडणूकीचे खरे चित्र समोर येणार असले तरी आतापासूनच आमदार किशोर अप्पा पाटील यांनी निवडणूक तयारीत आघाडी घेतली आहे. दरम्यान याच तयारीचा भाग म्हणून पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सदस्य तथा मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्यात स्वतंत्रपणे सहकार मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

याअंतर्गत दि शनिवार दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता मोंढाळा रोड तुळजाई जिनिंग येथे सहकार मेळावा होणार आहे.या मेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी स्वतः आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य यांना लेखी पत्र देत उपस्थिती बाबत आवाहन केले आहे. या मेळाव्यातून मतदार संघातील सहकार चळवळीवर चर्चा विमर्श करून उपस्थितांचे मते जाणून घेतली जाणार आहेत.


 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/7-april-23-n-3/
Previous Post

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील यांची निवड

Next Post

अवयवदान काळाची गरज – प्रा.डॉ शुभांगी घुले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवयवदान काळाची गरज - प्रा.डॉ शुभांगी घुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon