• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून

चोपड्यातील मितावली गावातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2023
in Uncategorized
0

चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावाचा शेतातच खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. याबाबत अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित १० एकर शेती करतात. दोघंही विवाहीत असून शनिवारी दि २५ रोजी दोन्ही मुले संदिप व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. ३३ वर्षीय सतिष या लहान भावाने मोठा भाऊ संदिप पाटील (३६) याच्यावर धारदार विळ्याने वार करीत शेतातच खून केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सोपान पाटील यांनी शेतात येऊन खात्री केली. अडावद पोलिस स्टेशनला माहीती दिली असता. एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील स.फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाची घटना असल्याने एपीआय यांनी विभागीय पोलिस अधिकारी ॠषीकेश रावले यांना घटनेची माहिती दिली ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जळगाव येथून ठसे तज्ञांना पाचारण करून पुरावे ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथे पाठवला. मयत व आरोपी दोन्ही भावांना एक – एक मुलगा व एक – एक मुलगी आहे. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून सख्या भावानेच भावाचा खून का केला याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नशिराबाद महामार्गावर भीषण अपघात ; दुचाकीवरील २ तरुण ठार

Next Post

‘ई-रजिस्ट्री’ च्या माध्यमातून घर बसल्या होईल खरेदी विक्रीची नोंदणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'ई-रजिस्ट्री' च्या माध्यमातून घर बसल्या होईल खरेदी विक्रीची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon