• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सहाय्यक फौजदारासह २ पोलीस नाईकांना ४ हजाराची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2023
in Uncategorized
0
तलाठ्यासह कोतवालाला लाच घेतांना रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची फैजपूर पोलीस स्थानकात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : तक्रारदाराचा जुगाराचा अड्डा सुरळीत चालू ठेवण्यासाठी व त्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये याकरिता फैजपूर पोलीस स्थानकातील सहाय्यक फौजदारासह दोन पोलीस नाईक यांना ४ हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दि. २४ मार्च रोजी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ८ दिवसात केलेली ही तिसरी कारवाई असून एकूण सात लाचखोरांना आतापर्यंत गजाआड केलेले आहे.

पाडळसे येथील तक्रारदारांचा फैजपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. हा जुगाराचा क्लब सुरळीत चालू राहू देण्यासाठी दरमहा रुपये ४ हजारची लाचेची मागणी संशयित आरोपी यांनी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती.

शुक्रवारी तक्रारदार हे संशयित आरोपी सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे(वय ५२) यांना भेटले. त्यावेळी तक्रारदाराकडे कामाचे आणि पैशांची बोलणी झाल्यावर सांगळे यांनी मोबाईल फोनवरून दुसरे संशयित आरोपी पोलीस नाईक किरण अनिल चाटे (वय ४४ वर्ष) यांना फोन करून किती पैसे घ्यायचे याबाबत बोलणी केली.

त्यानंतर रकमेत तडजोड करून सांगळे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी आणि पोलीस नाईक किरण चाटे यांच्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच गोपनीय शाखेतील अमलदार तिसरे संशयित आरोपी महेश ईश्वर वंजारी (वय ३८) यांच्यासाठी १ हजार रुपये अशी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली रक्कम सांगळे यांनी पंचासमक्ष स्वतः स्वीकारून वंजारी यांचे जवळ दिली.

महेश वंजारी यांना सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालू देण्यासाठीची माहिती असतानाही त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारली. म्हणून तिन्ही संशयित आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक एस. के. बच्छाव, पथक दिनेशसिंग पाटील, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ८ दिवसात ही तिसरी कारवाई केली आहे. कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #crime #dharngaon #acb
Previous Post

अमळनेरला बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर लूट

Next Post

तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon