• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक ; बोदवड तालुक्यातील तिघांचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील सुसरी फाट्याजवळील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2023
in Uncategorized
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या बसने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी घडली आहे. वरणगाव पोलीस स्थानकात घटनेची नोंद घेण्यात येत आहे.

अपघातात सचिन राजेंद्र शेळके (२६), जितेंद्र कैलास तावरे (३२), भागवत प्रल्हाद शेळके (४३) यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. बोदवड येथे जात असलेल्या भुसावळ आगाराच्या (एमएच २० बीएल ०९४८) क्रमांकाच्या बसने (एमएच १९ सीएस ११९८) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बोदवडहुन वरणगाव जात असलेल्या दुचाकीवरील तिन्ही युवकांचा मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील सुसरी फाट्याजवळ दुपारी घडली. हे तिन्ही युवक बोदवड तालुक्यातील मनूर बु. गावातील असल्याचे समजते.

याप्रकरणी बस चालक दिलीप आप्पा काळे रा. वरणगाव फॅक्टरी ता. भुसावळ यास अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात युवकांचे मृतदेह आणण्यात आले होते. तर वरणगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते. तपास एपीआय आशिष अडसूळ करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal accident news
Previous Post

नवकार प्रतिष्ठानतर्फे ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

Next Post

जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांसह विविध संघटनांचा बेमुदत संप सुरू – प्रशासनास दिले निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांसह विविध संघटनांचा बेमुदत संप सुरू - प्रशासनास दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon