• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ग्राहक प्रबोधन बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2023
in Uncategorized
0

राष्ट्रीय ग्राहक दीन पंधरवड्यात विविध शालेय स्पर्धा विजेत्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महसूल विभाग पाचोरा चे वतीने पुरस्कार व प्रशस्ती पत्र वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला

पाचोरा (प्रतिनिधी ) – कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी श्री. विक्रम बांदल तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य डॉ.अनिल देशमुख,शिंदे इंटर नॅशनल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडित शिंदे , तहसीलदार श्री कैलास चावडे उपस्थित होते तर कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष चिंधू मोकल ,उपाध्यक्ष ॲड.सचिन देशपांडे ,संजय पाटील ,तालुका संघटक शरद गीते,परिवहन समिती प्रमुख श्री सुरेश तांबे,कृषी व महसूल समिती प्रमुख सौ.अरुणा उदावांत ,प्रांत महिला जिल्हा प्रतिनिधी व महिला संघटक सौ.निर्मला देशमुख ,शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील ,जिल्हा कृषी समिती प्रमुख एन आर पाटील ,भडगांव तालुका सचिव श्री निलेश बड गुजर,महिला प्रतिनिधी सौ.प्रतिभा पाटील,सौ रोहिणी पाटील,तालुका पुरवठा अधिकारी सौ पुनम थोरात,सहायक पुरवठा अधिकारी अभिजित येवले यांचे प्रमुख उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय ग्राहक दीना निमित्त आयोजित निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या मध्ये शहरातील गो.से.हाई स्कूल, कै.निर्मला ताई तावरे कन्या माध्यमिक ,उच्मध्यामिक विद्यालय , कै.पी.के.शिंदे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आदी विद्यालयातील एकूण ३५० विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभाग नोंदविला त्यातून ९९ विद्यार्थी विद्यार्थिनी विजेत म्हणून पात्र झालेत.त्यातील विविध सहभागी शाळेतील ५२ विद्यार्थी ना प्रथम ,द्वितीय ,तृतीय व उतेजनार्थ तीन असून इतर ४८ विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सपर्धेत सहभाग घेतल्या बद्दल प्रथम पुरस्कार प्रशस्ती पत्र व अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे रुपये 101 ,ग्राहक चळवळ कायदा विषयक पुस्तिका म्हणून तर द्वितीय व तृतीय पुरस्कारात प्रशस्ती पत्र व ग्राहक चळवळ कायदा विषयक अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुस्तिका देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
यात चित्रकला स्पर्धा मध्ये पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय ची प्रथम जागृती मंगलसिग पाटील ,द्वितीय अनुष्का नंदकिशोर पाटील,तृतीय हर्षदा कैलास पाटील उतेजनार्थं प्रणिता प्रशांत पाटील
कै.सौ.निर्मलाताई तावरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चित्रकला स्पर्धा प्रथम पारितोषिक संजय प्रवीण महाजन ,द्वितीय मयूर बंडू पाटील ,तृतीय कल्पेश सुदाम पाटील , उतेजनार्थ नम्रता मेहरराव,अक्षदा महेंद्र सोनवणे, चांदनी कुमारी भुदेव तर निबंध स्पर्धा माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालय मध्ये प्रथम योगिता जिभाउ बेंडाले ,द्वितीय धनश्री दिलीप पाटील,तृतीय भारती मध्चिंद्रनाथ भिल,उत्तेजनार्थ मोहिनी गोपाल जाधव ,राजश्री रवींद्र हटकर तर उच्च माध्यमिक मिठाबाई विद्यालय प्रथम कोमल युवराज महाजन,द्वितीय वैष्णवी महेंद्र पाटील,तृतीय दीपिका प्रदीप पाटील तर उत्तेजनार्थ गौरी ईश्वर धनगर ,कावेरी सतीश महाजन,वृषाली प्रमोद पाटील तर कै.पी के शिंदे माध्यमिक विद्यालय प्रथम जिगिशा नीरज मुणोत,द्वितीय प्राची बाळासाहेब साळुंखे,तृतीय जांनवी सोपान महाजन ,तर उच्च माध्यमिक मध्ये प्रथम आकांशा मनोज पाटील ,कावेरी विजय पाटील ,तृतीय दिपाली गुणवंत पाटील तर उत्तेजनार्थ निकिता गोपाल महाजन,साक्षी ज्ञानेश्वर माळी ,वैष्णवी वाल्मीक पाटील व कै.तावरे कन्या माध्यमिक विद्यालय प्रथम टिना कैलास भोई , श्रुती राजेश गायकवाड , द्वितीय टिना बंडू पाटील ,तृतीय पूजा मधुकर सोनवणे तर उत्तेजनार्थ नेहा पोपट पगारे ,स्वप्नील विजय पाटील या सर्व विजेत्यांना प्रांताधिकारी विक्रम बांदल,तहसीलदार कैलास चावडे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख ,शिंदे इंटर नॅशनल चे अध्यक्ष तात्यासाहेब शिंदे आदी उपस्थित मान्यवर चे हस्ते पुरस्कार व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरच्या प्रसंगी आदर्श शिक्षिका सौ.अरुणा उदावांद यांचा व शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील यांना शाल पुष्पहार श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्राहक तीर्थ बिंडूनाना जोशी ,स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .
प्रास्ताविक पर मनोगतात डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य यांनी ग्राहक चळवळी चा मागोवा घेत ग्राहक कायदा व शोषण मुक्त समाज निर्मिती कडे जात असताना शालेय विद्यार्थ्या मध्ये ग्राहक जागृती येण्यासाठी व त्या द्वारे सुजाण जागरूक ग्राहक निर्मिती होणे साठी च विविध स्पर्धांचे आयोजन व त्यातील विजेत्यांना व इतरांना प्रेरणादायी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याचा आवर्जून उल्लेख केला.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कैलास तावडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्याचा गौरव करीत विजेत्यांचे कौतुक केले .
कार्यक्रमास पी के शिंदे माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक एस.वी.गीते व शिक्षिका सुषमा पाटील ,तर गो से हाई स्कूल चे प्रमोद पाटील ,मयुरेश देवरे,तर तावरे कन्या विद्यालय चे जितेंद्र काळे,सोनवणे सर तर मिठाबाई कन्या

शाळेच्या सौ.उज्वला महाजन तर शिंदे इंटर नॅशनल चे मुख्यध्यापक विजय पाटील,गोडसे मॅडम आदी शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका संघटक श्री शरद गीते यांनी केले.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती साजरी

Next Post

श्री गो से हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री गो से हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon