• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्थे संदर्भात महाविकास आघाडीतर्फे पाचोऱ्यात रस्ता रोको आंदोलन

महामार्ग उप अभियंता यांच्या आश्वासनाने आंदोलन तुर्त स्थगित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव – पाचोरा – कजगाव या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ९ कि. मी. अंतरावर रस्त्यांची चाळणी झालेली. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करुन मिळावा या रास्त मागणीसाठी आज २१ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीतर्फे एकाचवेळी साखळी पद्धतीने तालुक्यातील नांद्रा येथे सकाळी ८ वाजता, पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर सकाळी १०:३० वाजता, भडगाव येथे १० वाजता, नगरदेवळा येथे १०:३० वाजता व कजगाव येथे देखील १०:३० सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी जारगाव चौफुली येथे मा. आमदार दिलीप वाघ, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, रा. काॅं. चे तालुका अध्यक्ष तथा मा‌. नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, बशीर बागवान, अशोक मोरे, रा. काॅं. चे विधान सभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, शहर अध्यक्ष अजहर खान, शालिग्राम मालकर, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुलोचना वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, जयश्री मिस्तरी, पी. डी. भोसले, रणजीत पाटील, सुदर्शन महाजन, हरुण देशमुख, तारीक अहमद, सैय्यद रज्जु बागवान, अॅड. अविनाश सुतार, सुदाम वाघ, बाबाजी ठाकरे, गोकुळ पाटील, वाजीद बागवान, गोपी पाटील, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, मा. सभापती शेख इस्माईल शेख फकिरा,ओ. बी. सी. तालुका अध्यक्ष इरफान मणियार, अमजद मौलाना, सोशल मिडिया विधान सभा अध्यक्ष राहुल शिंदे, एस. सी. सेलचे तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, चंद्रकांत महाजन, इस्माईल तांबोळी, फईम शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शहर प्रमुख अनिल सावंत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, मा. नगरसेवक दत्ता जडे, पप्पु राजपुत, जितेंद्र जैन, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक किशोर डोंगरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, क्षत्रिय गृपचे कार्यकर्ते यांचेसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाचवेळी साखळी पद्धतीने सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलनात जारगाव येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, नॅशनल हायवे चे उपविभागीय अभियंता विजय वाघ, शाखा अभियंता पोतदार यांनी भेट देऊन ५ मार्च पर्यंत रस्त्याच्या कामांची निवेदा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सदरचे रस्ता रोको आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या रहदारीस खोळंबा झाला होता.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘आई ‘संस्कारधन संस्काराचे मोती 2022 या स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

अहिर सुवर्णकार सामाज सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज- आ.किशोर अप्पा पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अहिर सुवर्णकार सामाज सर्वांसाठी कायमच एक आदर्शवत समाज- आ.किशोर अप्पा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon