• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा पाचोरेकरांचा निर्धार 

  समन्वय समिती अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे २व ३ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. दोन एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली व तीन एप्रिल रोजी धम्म जागृती रॅली जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत अत्यंत भव्य स्वरूपात काढण्याचे नियोजन आहे. सदर संमेलनातील विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील २०० साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत. या संदर्भातील प्रचार आणि प्रसार जिल्हा तसेच राज्यभर वेगाने सुरू आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक भरत शिरसाठ या संदर्भात सभा घेऊन तसेच जनजागृती करून प्रत्येक तालुक्यात समन्वय समिती गठित करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मारक पाचोरा येथे बौद्ध साहित्य संमेलन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये साहित्य संमेलनाची संपूर्ण रूपरेषा व त्या संदर्भातील नियोजन प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी उपस्थितांसमोर मांडले. सम्मेलनाच्या पाचोरा तालुका समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रविण ब्राह्मणे व सचिव किशन सुर्यवंशी तथा पाचोरा शहराध्यक्ष पदी संतोष कदम व सचिव राजेंद्र खर्चाचे यांचीबहुमताने निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख धनराज मोतीराय यांनी मनोगत व्यक्त केले. सल्लागार समिती सदस्य बी. एन. पाटील सदर सभेला उपस्थित होते. यावेळी भाऊराव पवार, आनंद नवगिरे, अविनाश सावळे, जय वाघ, ए.बी.अहीरे, प्रविण ब्राह्मणे, प्रा.इंगळे, रोहीदास बागुल, संतोष कदम, प्रदीप जाधव, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, संगिताताई साळुंखे, संजीवनी रत्नपारखी, वर्षा शिरसाठ, राजरत्न पानपाटील, राजेंद्र खर्चाचे, अँड कैलास सोनवणे, चेतन नवगिरे, सचिन साठे, अँड गौतम गायकवाड, सुजित रत्नपारखी,किशन सुर्यवंशी, प्रशांत खरे, आदी समाज बंधु भगिनी उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज अखिल विश्वाचे प्रेरणास्थान – नानासाहेब संजय वाघ

Next Post

‘आई ‘संस्कारधन संस्काराचे मोती 2022 या स्पर्धेचा निकाल जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'आई 'संस्कारधन संस्काराचे मोती 2022 या स्पर्धेचा निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon