• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यार्थ्यावर धारदार चाकूने वार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2023
in Uncategorized
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गाडी लावण्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ३ ते ४ जणांनी धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती वरून, आर्यन अजय पाटील (वय-१६) रा. दांडेकर नगर, जळगाव हा विद्यार्थी आईवडील व बहिणीसोबत राहायला आहे. शहरातील काशिनाथ पलोड या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आर्यन हा दुचाकीने खासगी क्लाससाठी मित्र सोहम इखनकर याला घेण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मिनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आला. त्याठिकाणी आगोदरच तीन ते चार जण उभे होती. त्यावेळी अनोळखी तरूणांनी इथे दुचाकी लावू नको असे सांगून आर्यनला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने पाठीत चाकूने वार केला व सर्वजण घटनास्थळाहून पसार झाले. जखमी अवस्थेत आर्यनच्या मित्रांनी त्यांला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आर्यनने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला रात्री ११ वाजता अज्ञात ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

दोन दुकाने फोडून रोकड चोरी ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन दुकाने फोडून रोकड चोरी ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon