पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा येथे अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र तालुका कार्यकारणी जाहिर अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संस्थापक यांनी आज पाचोरा येते राजीव गांधी टाउन हॉल पाचोरा येथे तालुका कार्यकारणीसाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थापक सचिव यांनी कार्यकारणीसाठी आलेला नावे सर्व संस्थापक पदाधिकारी यांच्या समोर वाचून दाखवली, त्यात उपाध्यक्ष नितिन पाटील यांनी अनुमोदन देऊन संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यवाई सुरु केली आणि सर्व नावे वाचून सर्व तालुका कार्यकारणी वाचून नावे जाहिर केली, यावेळी सर्व संस्थापक पदाधिकारी उपस्तित अध्यक्ष डॉ.योगेश पाटील संस्थापक उपाध्यक्ष भाउसो नितिन पाटील, कार्येध्यक्ष भाउसो धनराज पाटील, सचिव संजय आधार पाटील, सह सचिव राहुल रामराव पाटील, सदस्य एस ए पाटील सर, खजिनदार संभाजी गंगाधर पाटिल, तलाटी मनोज रामदास पाटील सर, सुरेश किसन पाटील सारंग पाटील, विकास बि. पाटील, ग्रामसेवकचिंतामण पाटील, चंद्रकांत अशोक सोमवंशी, ग्रामसेवक दिलीप चूड़ामन पाटील, आबाजी गोबाजी पाटील, डॉ. प्रशांत धनराज पाटील, अधिकार अमृत पाटील, किरण पीतांबर पाटील, संदीप विश्वास मराठे, किशोर काशीनाथ पाटील, कुंदन पाटील सर्व संस्थापक सदस्य यांच्या उपस्तित तालुका कार्येकारणी स्थापन करण्यात आली.
अध्यक्ष :गणेश भागवत पाटील वाड़ी, उपाध्यक्ष :पवन राजेंद्र पाटील गोराडखेड़ा, सचिव :जितेन्द्र रतन पाटील पाचोरा, कार्येध्यक्ष मचिंद्र शिवाजी जाधव पाचोरा, सहसचिव: गणेश दशरथ पाटील नांन्द्रा, मिडियाप्रसिद्धि प्रमुख :नगराज माधवराव पाटील कुरंगी,
नियोजन समिति अध्यक्ष :डीगंबर विठ्ठल पाटील पाचोरा, खजिनदार: राहुल विजय मराठे पाचोरा,सदस्य :गोपाल काशीनाथ पाटील राजुरी, सदस्य:सुभाष जहांगीर पाटील पाचोरा, सदस्य :रमाकांत प्रल्हाद पवार पाचोरा, सदस्य चन्द्रकांत काशीनाथ पाटील जारगाव
सदस्य अजय रंगराव देवरे लासुरे, सदस्य राहुल फूलचंद पाटील चिचखेड़े, सदस्य :भूषण रविंद्र पाटील सामनेर, सदस्य ज्ञानेश्वर, पोपट पाटील म्हसास, सदस्य: संजय मधुकर पाटील कळमसरा, सदस्य:अमोल ज्ञानेश्वर भोसांडे पाटील म्हसास, सदस्य:चन्द्रकांत शांताराम पाटील लोहारा, सदस्य:हर्षल किरण पाटील खाजोळा सदस्य:सचिन अशोक देसले पाचोरा, अशी तालुका कार्येकारणी आज स्थापन करण्यात आली याला अनुमोदन सह सचिव राहुल पाटील यांनी अनुमोदन दिले मराठा समजातुन या तालुका कार्येकारणीचे स्वागत करण्यात येत आहे.