जळगाव ;-येथील लेवा पाटीदार सोशल व स्पोर्ट्स फाउंडेशन कडुन मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड 19 यांच्या नावे जिल्हाधिकारी ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली .यावेळी संस्थेचे स्वप्निल नेमाडे,अभिजीत महाजन, शक्ती महाजन,चंदन कोल्हे, हितेंद्र धांडे,अमोल धांडे,प्रविण चौधरी,सिंचन सरोदे आदी उपस्थित होते.