• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; फरार संशयितांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हा करून दोन महिन्यांपासून महिन्यापासून फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहरातील प्रजापत नगरातून अटक केली आहे. दोघांनी गुन्ह्यातील कबुली दिली असून औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३७९/२०२२ प्रमाणे संशयित आरोपी अजय लीलाधर गोसावी रा. प्रजापत नगर, जळगाव व त्याचा साथीदार मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी रा. तुकारामवाडी जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेजण पोलीसांच्या हातात तुरी देवून दोन महिन्यांपासून फरार झाले होते. दरम्यान जळगाव स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन्ही संशयित आरोपी हे प्रजापत नगरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक विजय पाटील, परेश महाजन यांनी कारवाई करत संशयित आरोपी अजय गोसावी व मनोज उर्फ मयूर चौधरी यांना शनिवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता प्रजापत नगरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना या औरंगाबाद सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

ऐवज चोरी ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जी. एच. रायसोनी करंडकच्या अंतिम फेरीत “कंदील” व “माय भवानी” एकांकिका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जी. एच. रायसोनी करंडकच्या अंतिम फेरीत “कंदील” व “माय भवानी” एकांकिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश
1xbet russia

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon