• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सोन्याचे दागिने व रोकड चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2023
in Uncategorized
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज येथील लग्न सोहळ्यातून नवरीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरी करणारे चोरटे हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत शुक्रवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहितीवरून, मनोज विक्रम कोळी (वय-५१) रा. एसबीआय कॉलनी, महाबळ, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. जळगाव तहसील कार्यालयात वाहन चालक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न गुरुवारी २६ जानेवारी रोजी हॉटेल कमल पॅराडाईज येथे ठेवण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता लग्न सोहळ्यात रिसेप्शन व फोटोसेशन कार्यक्रम सुरू होते. वधूचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल असलेली पिशवी ही मनोज कोळी यांच्या पत्नीकडे होते. लग्नसोहळ्यात फोटो सेशन सुरू असतांना पैसे व दागिन्यांची पिशवी ही वधूवर यांच्या सोप्यावर पिशवी ठेवली होती.

पाहूण्यांशी बोलतांना व्यक्त असतांना एक अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पिशवी चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्या सोबत एक तरूण देखील होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाला आहे. पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी हॉटेल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता यात अल्पवयीन मुलगा याने सोप्यावरील दागिन्यांची पिशवी सोबत असलेल्या तरूणासोबत पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर मनोज कोडी यांनी शुक्रवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शनिपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

वायरची चोरी ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा; बंजारा समाज बांधवांचा उत्साहात सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिंदू गोर बंजारा समाज कुंभाला जाण्यासाठी आ.किशोरअप्पा पाटील यांचेकडून मोफत बस सेवा; बंजारा समाज बांधवांचा उत्साहात सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon