• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेना (उबाठा) तर्फे कुस्तीपटू शर्वरी चा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2023
in Uncategorized
0

पाचोरा – (प्रतिनिधी) – नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत ५४ किलो वयोगटात बुरानी इंग्लिश मेडियम स्कूल पाचोरा ची विद्यार्थिनी कु.शर्वरी निलेश कुलकर्णी रा.स्टेट बँक कॉलनी,पाचोरा हिने कौतुकास्पद कामगिरी केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्या निवडीनिमित्त शर्वरीचे व तिच्या पालकांचा सत्कार शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवतीर्थ या शिवसेना कार्यालय येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला . व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याप्रसंगी या विद्यार्थीनीचे मार्गदर्शक कैलास आमले सर (कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष महावीर व्यायाम शाळा पाचोरा) , शर्वरीचे प्रशिक्षक दिनेश पाटील शर्वरीचे वडील निलेश कुलकर्णी , शर्वरीची आई स्मिता कुलकर्णी यांचाही सत्कार सौ.वैशालीताई यांनी केला. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, दिपक पाटिल, दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, राजेंद्र राणा ,पप्पू जाधव,अभिषेक खांडेलवाल,अजय पाटील,हेमंत पाटील,राजूभैय्या पाटील,ग़फ़्फ़ारभाई, जितेंद्र जैन,युवासेना तालुका प्रमुख श्री.भुपेश सोमवंशी,शहरसंघटक प्रशांत सोनार,नाना वाघ,डि.डि.नाना,धर्मा आबा ,संतोष पाटील सर,शुभम राजपूत,अतुल चौधरी आदिसह सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री गो.से.हायस्कूल पाचोराचे उपमुख्यद्यापक एन आर ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘ क्रीडारत्न पुरस्कार’

Next Post

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – पू. बाबूसिंगजी महाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार - पू. बाबूसिंगजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत
1xbet russia

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा; खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

July 8, 2026
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon