जळगाव ;- शहरातील सम्राट काँलनी येथे एक करोना बाधित आढळल्याने या परिसरात साफसफाई साठी आलेल्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांना गणेश वाडी येथील नगरसेविका शोभाताई चौधरी यांचे पती संजय चौधरी उर्फ (विठोबा)यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी या वार्डात साफसफाई ठिकठिकाणी करण्यात आली . यावेळी राहुल जैन,गौरव गिरी,योगेंद्र शर्मा, मोहीत जैन,संदिप बडगुजर यांचे सहकार्य लाभले.