• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाने केली गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 1, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनीधी ) – जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनोहर गायकवाड (वय-१९) हा आई-वडील आणि लहान भावासोबत तांबापूरा परिसरात राहायला होता. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जेवण करून घराच्या मागच्या खोलीत जेवन करून झोपला. दरम्यान, मध्यरात्री त्यांने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आई राधाबाई ह्या उठल्यानंतर प्रकार उघडकीला आला. मुलाचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील, तुषार गिरासे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

मोबाईल चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोबाईल चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon