• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमागदार पध्दतीने संपन्न झाले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल व निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा तथा निर्मल सीड्सच्या संचालिका सौ. वैशाली सुर्यवंशी होते. प्रथमतः मुख्य अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना नृत्याविष्कार करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळी विषय देण्यात येतात यावर्षी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित स्वरलता हा विषय देण्यात आलेला होता. यासाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते.

 

विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थित पालक तसेच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

जिल्हाधिकारी श्री. अमन मित्तल यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी अशा प्रकारच्या नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो आणि हा विलोभनीय सोहळा सर्व पाचोरा आणि पंचक्रोशीसाठी एक पर्वणीच आहे.असे प्रतिपादन केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा कमलताई पाटील, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, निर्मल सीड्स चे सर्व पदाधिकारी प्राचार्य निर्मल स्कूलचे प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


 

Tags: #nirmal intrnational schol news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जुने बसस्थानकासमोरील खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा

Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर - देवाजी तोफा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon