• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुने बसस्थानकासमोरील खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा

खून झालेल्या तरूणाच्या वडिलांचे पोलीस अधिक्षकांकडे मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2022
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जुने बसस्थानकासमोर कोळीपेठ येथील तरूणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. इतर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या खूनाच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी मृत तरूणाच्या वडीलांनी सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील जुने बसस्थानकासमोर जुन्या वादातून आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळीपेठ, जैनाबाद जळगाव या तरूणाचा गोपाळ उर्फ आण्णा कैलास सैंदाणे याने चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यावेळी आकाशचा भाऊ सागर आणि त्याचा मित्र हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयित आरोपीचा मोबाईल आणि दुचाकी अद्याप पोलीसांनी जप्त केलेली नाही. तसेच ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्ता क्लबमध्ये संशयित आरोपीचे भागीदारी आहे. त्यामुळे शहर पोलीसांचे लागेबंधे असल्याने संशयित आरोपीला मदत होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी मागणी मृत आकाश सपकाळे यांचे वडील सुरेश सपकाळे यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना निवेदन देवून मागणी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon