• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मराठा समजा बद्दल आक्षेपार्ह विधान करणारे निलंबित पो.नि. किरणकुमार बकाले विरुद्ध कारवाई कधी?

आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला विधानपरिषदेत तारांकित प्रश्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2022
in Uncategorized
0

नागपूर (वृत्तसंस्था) – मराठा समजा बद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजाच्या भावना दुखावणारे जळगाव येथिल स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावरील कारवाई बाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

आ. एकनाथराव खडसे यांनी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा साजाविषयी आक्षेपार्ह विधान करून मराठा समाजाचा अवमान केला होता. दरम्यान त्यांच्याविरुद्ध दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा पेठ जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी बकाले यांच्यावर काय कारवाई करण्यात आली व त्यांच्यावर कारवाई करण्यात विलंब का होत आहे? असा प्रश्न आ. खडसे यांनी उपस्थित केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले. जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्राप्त तक्रारी वरून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी आदेश दिनांक १४-०९-२०२२ अन्वये किरण बकाले यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे.

सदर प्रकरणी दिनांक १५-०९-२०२२ रोजी तक्रारदार विनोद पंजाबराव देशमुख जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग -५ गु.र.न ५५१-२०२२ भा. द .वि क्र १५३ (अ) (ब)१६६,२९४,३५४, (अ) ५०० ,५०१ अन्वये पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सद्य:स्थितीत तो तपासाधीन आहे.

या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या दिनांक १३-१०-२०२२ रोजीच्या आदेशान्वये किरण बकाले तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचेविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली असून सदर विभागीय चौकशी अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचेकडे आजमितीस सुरु आहे. त्यावर आ.एकनाथराव खडसे यांनी बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


 

 

Tags: #aa.eknath khadse-news #nagpur #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

Next Post

शेतमजुराचा विषारी साप चावल्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतमजुराचा विषारी साप चावल्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon