• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा छळ ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2022
in Uncategorized
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

पहूर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील जळांद्री येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपयांची मागणी करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील जळांद्री येथील माहेर असलेल्या सोजर रामधन बांभुळकर (वय-२७) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथील रामधन गोवर्धन बांभुळकर यांच्याशी रितीरिवाजानुसार एप्रील २००८ मध्ये झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती रामधन बांभुळकर याने विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे अशी मागणी, दरम्यान विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर सासू, दीर, नणंद, नंदोई यांनी देखील शरिरीक व मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रामधन गोवर्धन बांभुळकर, सासू रेखा गोवर्धन बांभूळकर, दीर आकाश गोवर्धन बांभूळकर, नणंद पुनम सोपान मराठे, नंदोई सोपान कृष्णा साठे सर्व रा. जनुना जि.बुलढाणा यांच्या विरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश मारवडकर करीत आहे.


 

 

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

खळबळजनक घटना ! राजस्थानमध्ये साधूची हत्या

Next Post

वाहन अंगावर नेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वाहन अंगावर नेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
1xbet russia

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम
Uncategorized

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

August 14, 2026
पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon