• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खोटेनगर जवळ भरधाव वाळू ट्रॅक्टरची दुचाकींना धडक; पाच जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2022
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – कारवाईच्या भितीपोटी वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असतांना समोरु चालणार्‍या सात ते आठ वाहनांना उडविल्याची घटना मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता खोटेनगर स्टॉपजवळ घडली. या अपघातात ५ दुचाकीस्वार जखमी झाले असून जखमीतील ३ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक्टरचालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरा जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा मोठा उपसा करून शहरात ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर जळगाव शहराकडे येत होते. याचवेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत होते. दरम्यान, ट्रॅक्टरचा पाठलाग करत असल्याचे चालकाच्या लक्षात असल्याने कारवाईच्या भितीपोटी ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहन पळवित होता. याचवेळी वाटिकाश्रमजवळ चालकाने समोर चालत असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली. तर एक कार वाहनावर जावून धडकली. अपघात घडल्यानंतर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसोडून पसार झाला. या अपघातात जावेद शेख अजीज (वय-२८), रा. पाळधी, ज्ञानेश्वर ठोसरे (वय-२३) रा. खोटेनगर, रामकृष्ण मराठे (वय-५०), रा. खोटेनगर हे तिघ जखमी झाले. जळगाव तालका पोलीसांनी घटनास्थळीजाऊन जखमींना नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

आदिशक्ती मुक्ताई च्या पावन भूमीत हिंदुराष्ट्राचा जयघोष !

Next Post

श्री गो.से.हायस्कुल येथे सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री गो.से.हायस्कुल येथे सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon