• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरच्या महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2022
in Uncategorized
0

अमळनेर (प्रतिनिधी ) – अमळनेरच्या वीज मिटर बदलण्यासाठी लाचेची मागणी करणारा महावितरणचा तंत्रज्ञ आणि अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करून महावितरणच्या दोन कर्मचार्‍यांना अटक केली. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तकारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असुन त्यांच्या अंमळनेर येथील स्वत:च्या मालकीच्या घरात घरगुती वापराचे विज कनेक्शन आहे. हे मिटर सुमारे पाच महीन्यांपासुन बंद पडले असल्याने तकारदार यांना दरमहा सरासरी रकमेची बिल आकारणी होत होती. ते या बिलाची तकारदार नियीमत भरणा करीत होते.सुमारे १० दिवसांपुर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख, म.रा.वि.क. मर्या.अमळनेर शहरी विभाग कक्ष-१ हे तकारदार यांच्या राहते घरी येवुन विज मिटरची पहाणी करुन गेले होते. त्यानंतर याच कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील हे तक्रारदाराच्या घरी गेले होते. याप्रसंगी त्यांनी वीज मिटर बदलण्यासाठी दहा हजार रूपये लागतील अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे धमकावले होते.

या अनुषंगाने तक्रारदारांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रत्यक्ष येवुन लेखी तक्रार दिली होती. या अनुषंगाने आज पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी स्वत:सह कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या करीता पाच हजार रूपयांची मागणी केली. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचून वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील यांनी तकारदार यांच्या कडुन पंचा समक्ष पाच हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रविण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #amlner #jalgaon #maharashtra #bharat #mangrul vi.ka. sosity
Previous Post

शिरसोली जवळ भरधाव कारने दुचाकीला उडविले ; दोन युवक जागीच ठार

Next Post

रावेर शहरातील तिघांवर हद्दपारीची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेर शहरातील तिघांवर हद्दपारीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon