• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे दोघे जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2020
in महाराष्ट्र
0

नगर (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्रच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र काही समाज कंटकांकडून अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली गुटख्याचा काळाबाजार सुरु असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. टरबुजाच्या टेम्पोमधून बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 15 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी रमजान मन्सूर पठाण (वय- 28, रा. संजयनगर, अ. नगर), अयाज इस्साक बागवान, (वय-39, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, अ. नगर) यांना ताब्यात घेतले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार काटवन खंडोबा परिसरात अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली काळाबाजार सुरू असून, एका टेम्पोमधून टरबुजाच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, रवींद्र धुंगासे यांनी काटवन खंडोबाजवळ सापळा रचला. यावेळी तेथे टेम्पो आला असता पथकाने त्यास अडवले. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता, पाठीमागील हौदामध्ये नऊ हजार रुपये किमतीची एक टन टरबुजे, तसेच टरबुजांखाली एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या सुगंधी तंबाखूच्या प्रत्येकी 10 किलो वजनाच्या 105 बॅग, असा सहा लाखांचा मुद्देमाल, तसेच टेम्पो (क्र. एमएच-04 डीके- 5268), असा एकूण 15 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सुगंधी तंबाखू कोठून खरेदी करण्यात आली, त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


 

 

Previous Post

करोनाबाधितांवर ‘प्लाझ्मा थेरपी’नुसार उपचारांना पुण्यातही परवानगी

Next Post

मोटेवाडी येथे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोटेवाडी येथे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon