• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर जबरी चोरी ; गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार घेऊन महिना उलटत नाही तोवर जबरी घरफोडीची आणखी घटना उघडकीस आली आहे. चक्क पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासमोर असणाऱ्या बंद घरावर चोरट्यांनी नजर ठेवून त्या ठिकाणी जबरी घरफोडी केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

 

एकनाथ नारायण चौधरी यांचे घर ओंकारेश्वर मंदिर परिसरात आहे. त्यांचे निधन झाले आहे. या घरात त्यांची पत्नीच राहतात. घराच्या समोर रस्ता ओलांडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे घर आहे. तसेच काही अंतरावर पोलीस अधीक्षकांचा देखील बंगला आहे. यांचे बंद घर पाहून चोरांनी पाळत ठेवून घरात जबरी घरफोडी केल्याचे शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आले आहे.

 

 

शिरसोली रोडवरील श्रीकृष्ण लॉन्सचे चौधरी हे संचालक आहेत. एकनाथ चौधरी यांच्या पत्नी मुलीकडे अमेरिकेला गेल्या आहेत. रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी घरामधून तिजोरी, सीसीटीव्ही, डीव्हीआर आदी वस्तू चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. घरमालक आल्यानंतरच किती रुपयांची व किती वस्तूंची चोरी झाली हे समजून येणार आहे.

 


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

जेवणाच्या बिलावरून मारहाण ; एक जखमी ; पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

व्यापाऱ्याला धमकावून बळजबरीने कार्यालयातून नेली कागदपत्रे, वस्तू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यापाऱ्याला धमकावून बळजबरीने कार्यालयातून नेली कागदपत्रे, वस्तू

व्यापाऱ्याला धमकावून बळजबरीने कार्यालयातून नेली कागदपत्रे, वस्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon