• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जेवणाच्या बिलावरून मारहाण ; एक जखमी ; पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून मारहाण झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या मारामारीत एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज जखमी इसमाच्या वडिलांनी पाचोरा पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पवनकुमार भागवत सुर्यवंशी (धोबी) व प्रमोद दिलीप पाटील रा. सामनेर ता. पाचोरा हे ५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सामनेर गावानजिक असलेल्या एका हाॅटेल मध्ये गेले. जेवण झाल्यानंतर हाॅटेल चालक, पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील यांच्यात जेवणाच्या बिलावरुन शाब्दिक चकमक होवुन भांडण झाले. तद्नंतर ६ नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील हे जेवणाचे बिल देण्यास हाॅटेलवर गेले असता आदल्या दिवसाच्या भांडणाचा वचपा काढत पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पवनकुमार याचे डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास जळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पवनकुमार यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्यास मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पवनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान १० नोव्हेंबर रोजी पवनकुमार सुर्यवंशी याचे वडिल भागवत सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आर्यन मोरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा. हनुमान नगर, पाचोरा व गोकुळ नेरपगार रा. सामनेर ता. पाचोरा, ह. मु. पाचोरा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.

 


 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

जळगावात 11 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Next Post

पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर जबरी चोरी ; गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर जबरी चोरी ; गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon