• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदय विकाराचा झटका येण्या आधीच त्यावर प्रतिबंध आवश्यक- डॉ. रमेश कापडिया

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांसाठी हृदय रोगाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

फोटो कॅप्शन – जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना गांधीतीर्थच्या कस्तुरबा हॉलमध्ये मार्गदर्शन करताना निष्णात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कापडीया.

जळगाव (प्रतिनिधी) – भारतात अलीकडे विशीच्या युवकांमध्ये हृदय विकार दिसून येतो आहे. युवकांचा हृदय विकाराने मृत्यू हे देशासाठी सोचनीय आहे. ते टाळण्यासाठी हृदय विकारांवर प्राथमिक प्रतिबंध (अर्थात प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक ) आवश्यक आहे असे मोलाचे मार्गदर्शन निष्णात हृदय रोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडिया यांनी केले. गांधी रिसर्च फौंडेशनच्या गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी डॉ. कापडीया यांचे मार्गदर्शनपर सुसंवाद काही दिवसांपूर्वी आयोजण्यात आला होता. त्यांचे स्वागत गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौ. अंबिका जैन यांनी केले. जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन यांनी डॉ. कापडिया यांची ओळख करून दिली.

हृदय विकार हा आजार नव्हे तर तुमच्या चुकीच्या जीवन पद्धतीचा तो परिणाम आहे. जगातील तरुण मंडळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी बाब आहे. युवक त्या त्या देशाची अनमोल संपत्ती आहे युवाशक्तीचे हृदयविकाराने निधन होणे ही बाब देशासाठी, समाजासाठी खूप हानीकारक आहे असे कळकळीने सांगितले. युवकांना त्यातून वाचवण्यासाठी प्रत्येकानेच वयाच्या 21 वर्षानंतर आरोग्याच्या, हृदयाबाबतच्या काही तपासण्या अवश्य कराव्यात. व्यक्तीच्या कौटुंबिक हिस्टरीचा विचार अवश्य करावा. एलडीएल कोलेस्ट्रॉल 70 च्या खाली नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करावा ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपल्या व्याख्यानात त्यांचे स्वतःचे अनुभव तर त्यांनी सांगितले पण त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे हृदय विकारांच्या झटक्याने निधन झाले एक डॉक्टर म्हणून त्यांनी काय केले त्याबाबत देखील मोलाचे सांगितले. वजन, नियंत्रण ठेवणे, योगा, व्यायाम, चालणे इत्यादी करून आरोग्य उत्तम ठेवावे असे मार्गदर्शन डॉ. कापडिया यांनी केले. त्यानंतर उपस्थित कंपनीच्या सहकार्‍यांनी मोकळे पणाने प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करुन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन के.बी. पाटील यांनी केले.


 

 

Tags: #gandhitirth #jalgaon #gramvikas #sarpanch
Previous Post

विवाहितेचा छळ ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

धरणगावगावात विनयभंग करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा न्यायालयाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

धरणगावगावात विनयभंग करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon