• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाघळी गावात एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या पोटात चाकू भोसकून एकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वाघळी येथील व्यायाम शाळेजवळ मोहन विजय हाडपे व त्यांचा मित्र प्रवीण पुरूषोत्तम धनगर यांना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून काल सायंकाळी लोखंडी रॉडने मारहाण झाली. ही मारहाण सुरु असताना मोहनचे काका रवींद्र भास्कर हाडपे व सुनील सुभाष धनगर यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. हा सर्व प्रकार सुरू असतांनाच रवींद्र भास्कर हाडपे यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आदिल साजीद खाटीक यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर गावातील तलाठी कार्यालयाजवळ तनावर साजीद खाटीक व समीर सैयद खाटीक यांनी मोहन विजय हाडपे (वय-१८) याचे दोन्ही हात पकडून ठेवले. आणि आदिल साजीत खाटीक याने आपल्या हातात असलेला चाकू पोटात भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार (ता. १२) रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी येऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान या घटनेप्रकरणी रवींद्र भास्कर हाडपे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम- ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९ अशा विविध कलमान्वये सैयद मुसा खाटीक, साजीद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजीद खाटीक व समीर सैयद खाटीक सर्व रा. वाघळी, ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि कुणाल चव्हाण हे करीत आहेत. तसेच, या प्रकरणी कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon