• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात तरूणाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या मजुराला अडवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल लांबविऱ्या तिघांना सुप्रिम कॉलनीतील जंगलातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश विजय जाधव (वय-२३) रा. खुपचंद साहीत्य नगर, जळगाव, सुनिल भागवत कोळी (वय-३०) आणि करण जसबीरसिंग संधु (वय-२२) दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी येथे विनायक नगरात जितेंद्र भास्कर काळे (वय-३६) हा तरूण सोमवार ३ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या दुचाकीने कामावरुन घराकडे जात असतांना, एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ या तिघांनी जितेंद्र काळे यांची दुचाकी अडवली. त्याला मारहाण करत त्यांच्याजवळील पाच हजारांचा मोबाईल, ३ हजार रुपये रोख व दुचाकीची चाबी असा एकूण ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेत तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिनही संशयित आरोपी हे सुप्रिम कॉलनीतील जंगलात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, मुकेश पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, संदीप धनगर, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, होमगार्ड विजय कोळी यांनी कारवाई करत योगेश जाधव, सुनिल कोळी, करण संधु, जळगाव या तिघांना अटक केली. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी दंत व मुख रोग चिकित्सा शिबीर

Next Post

हात उसनवारीचे पैसे न दिल्याने मित्रानेच काढला मित्राचा काटा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हात उसनवारीचे पैसे न दिल्याने मित्रानेच काढला मित्राचा काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

लोणी सिम गावातील कोकणमाता मंदिरात चोरी; ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 21, 2026
पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

पाण्याचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon