• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गंगेत बुडालेल्या ६ पैकी एकाचा मृतदेह सापडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2022
in क्राईम, भारत
0

कानपूर (वृत्तसंस्था ) – कानपूरमध्ये मंगळवारी गंगाघाटावर फोटो काढताना सहा मुले बुडाली होती. त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला आहे.

तर उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. बिल्हौर येथील गंगा घाटावर झालेल्या या दुर्घटनेतील उर्वरित मुलांचा शोध घेण्यासाठी आज सकाळपासूनच जिल्हा प्रशान, एसडीआरएफ आणि पाणबुड्यांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. मात्र त्यात अद्यापही यश आलेलं नाही.

या दरम्यान, या सहा मुलांचा शेवटचा ग्रुप फोटो समोर आला आहे. दुर्घटना होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी हा फोटो काढल्याचे सांगण्यात येत आहे. या सहा मुलांपैकी एक मुलगी पाण्यात बुडत होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ एक अशी ही पाच मुलेही बुडाली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह सापडला होता. तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सौरव कटियारच्या काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईक आणि त्यांची मुलं आली होती. त्यामध्ये अनुष्का, तनू, मनू, अंशिका, अभय आणि सौरभ यांचा समावेश होता. सर्वजण मंगळवारी गंगेत उभे राहून फोटो काढत होते. तर गौरी बाहेर उभी राहून फोटो काढत होती.

यावेळी अंशिका बुडू लागली, तिला वाचवताना सर्वांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र हे सर्वजण बुडाले. ही मुलं एकमेकांची नातेवाईक होती. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. संध्याकाळी एसडीआरएफची टीम घटनास्थळी आली. तत्पूर्वी केवळ सौरभचाच मृतदेह हाती लागला होता.


 

Tags: #gangariver #kanpur #crime #uppolice
Previous Post

शेतातील विहिरीत मुलीसह मातेची उडी घेऊन आत्महत्या

Next Post

औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर येथे १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर येथे १७ वर्षीय मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon