• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतातील विहिरीत मुलीसह मातेची उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2022
in क्राईम, जळगाव
0

कळमसरे येथील घटनेमुळे परिसरात खळबळ ,शोककळा

जळगाव /अमळनेर (प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे आईसह मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

नीम (ता. अमळनेर) येथील समाधान जहाँगीर कोळी यांची पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ८) यांनी कळमसरे शिवारात वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला लागून असलेल्या भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. जयश्री कोळी या तीनच्या सुमारास कळमसरे बसस्थानकावर मुलीला घेऊन बसल्या होत्या. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेऊन पायी नीम गावाकडे रस्त्याकडे निघाल्या होत्या. दोघींच्या पायात चप्पलही नव्हती. कळमसरे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत उडी मारून या दोघींनी जीवनयात्रा संपविली.

दरम्यान, जयश्री कोळीला अजून एक चार वर्षाचा मुलगा आहे, तो जयश्री यांच्या माहेरी मामाकडे जैनाबाद (जळगाव) येथे शाळेत शिकतो. जयश्रीचा पती समाधान जहाँगीर कोळी हा रोजंदारीने दुसऱ्याकडे मोलमजुरी करतो. जयश्रीची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर मंगळवारी देवदर्शनासाठी गेलेली होती. दरम्यान, जयश्री व मुलगी नंदिनीचा मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश साळुंखे तपास करीत आहेत.


 

 

Tags: #crime #amlner #atmhatya
Previous Post

धनुष्यबाण चिन्हाबाबत ७ रोजी होणार निर्णय

Next Post

गंगेत बुडालेल्या ६ पैकी एकाचा मृतदेह सापडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गंगेत बुडालेल्या ६ पैकी एकाचा मृतदेह सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!
1xbet russia

पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!

September 6, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon