• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या भजनांनी गांधी विचारांचे स्मरण करुन सकाळ अल्हाददायक करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने रविवार दि २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पायोजी मैने राम रतन धन पायो, रामा रघुनंदना, वैष्णव जन तो, ठुमक चलत रामचंद्र, राम का गुणगान करीये, या सारख्‍या भजनांनी आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने गांधी विचारांचे स्मरण करीत आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, प्रा.दांडगे, प्रा.मनोज पाटील, आदी उपस्थित होते. डॉ.अनिल चिकाटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संगीत विभागाचे प्रा.अलका चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.तेजस मराठे, प्रा.शलाका निकम, प्रा.प्रिया महाले, सुयोग गुरव, ईश्वर पाटील, अंकिता अग्निहोत्री यांनी भजन सादर केले. प्रा.विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन

गांधी रिसर्च फाऊंडेशन, गांधी तिर्थ, जैन हिल्स यांच्यावतीने भारतीय स्वतंत्रता की गाथा यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याहस्ते प्रदवीप्रदान सभागृहात झाले. विद्यापीठातील महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने ४ ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधी अशोक चौधरी व प्रमोद जैन यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, डॉ.अनिल चिकाटे आदी यावेळी उपस्थित होते.


 

 

Tags: #cybarcrime #jalgaon #nmu #education
Previous Post

सासऱ्याकडून सुनेची गळा दाबून हत्या ; आरोपी अटकेत

Next Post

आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.अंकिता पाटील हिला यंग नेफ्रॉलॉजीस्ट ॲवॉर्ड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.अंकिता पाटील हिला यंग नेफ्रॉलॉजीस्ट ॲवॉर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon