• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लघुशंकेवर पाणी न टाकल्याचे ठरले कारण : भगवानच ठरला लहान भाऊ सत्यवानसाठी रावण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2022
in Uncategorized
0

उत्राण येथील घटना ; मुसळीने डोक्यावर केले वार ; मृतदेह गिरणेत फेकून लावली विल्हेवाट

कासोदा (प्रतिनिधी ) – येथुन जवळचं असलेल्या भातखेडे येथील गिरणा नदीच्या काठावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत १६सप्टेंबर रोजी आढळून आला होता.मात्र या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर लहान भावाने लघुशंका केल्यानंतर पाणी टाकले नाही या कारणावरून मोठया भावाने रंगाच्या भरात भावाच्या डोक्यावर मुसळीने वार करून त्याला ठार मारले. यानंतर कापूस भरण्याच्या पोत्यामध्ये मृतदेह भरून तो सायकलीवरून नेत गिरणानदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्यानंतर मोठा भाऊ भगवान याने कुणालाही याबाबत सांगितले नाही मात्र पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर
मोठाच भाऊ खुनी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भातखेडे येथील धनराज पाटील हे अस्थी विसर्जनासाठी गावातील नदी काठावरील महादेव मंदिराजवळ गेले होते त्यावेळी त्यांना उंबराच्या झाडाजवळ मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी सदर घटना उत्रान येथील पोलीस पाटील रेखा शामकांत पाटील यांना सांगितली . त्यानंतर रेखा पाटील व गावातील काही मंडळींनी घटणास्थळी धाव घेतली. सदर प्रेत हे पुरुष जातीचे अंदाजे ५० वर्ष वयाचे असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी कासोदा पोलीस स्टेशनला महिति दीली.त्यावरून कासोदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती.
परंतू दुसऱ्या दिवशीच सपोनी नीता कायटे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केल्यावर तो अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
सदर घटनेत मोठा भाऊच खुनी निघाला .

उत्राण गु.ह येथील भगवान धोंडू महाजन (६२) हा लहान भाऊ सत्यवान महाजन सोबत एकाच घरात राहत होता दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्याच्या कायमच काहीही किरकोळ वाद होत होते. लहान भावाच्या जाचाला कंटाळून भगवान महाजन याने दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी बाथरूम मध्ये सत्यवान हा लघुशंकेस जाऊन आला व त्याने त्याठिकाणी पाणी टाकले नाही त्यामुळे घरात दुर्गंधी येत होती . हे त्याचे नेहमीचे असल्याने भगवान यास राग आल्याने भगवान याने सत्यवान याच्या पाठीमागून घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर मारले . मुसळीने वार करीत राहीला. नंतर त्यास ओढत नेवून घरातील मागील खोलीत झाकून ठेवले व संध्याकाळपासून भगवान हा घरात न राहता ग्रामपंचायतीच्या ओट्यावर न जेवता झोपला .

मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान घरात जावून पडलेले रक्ताची साफसफाई करुन कापूस भरण्याच्या पोत्यात सत्यवान याचा मृतदेह टाकून त्यास सायकलीवरून गिरणा नदीत वाहत्या पाण्यात फेकून दिले. दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. विजय महाजन यांना फोन करून गावाबाहेरील म्हसोबा मंदिराजवळ भेटण्यास बोलवले व गावातील चर्चेबद्दल सांगून सदर आरोपीस कासोदा पोलीसात स्वतः जमा होवू जा परंतु आरोपी हा शेतात निघून गेला व तेथून फरार होण्याच्या मार्गावर होता परंतु उत्राण पोलीस पाटील व विजय महाजन यांनी त्यास एरंडोल बस स्थानकावर आडवून कासोदा पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यावरून गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. उत्राण येथे हत्या झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भारत काकडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.


 

 

Tags: #kasodapolice #erandolpolice #crime #utranmurder #jalgaonpolice #maharashtrapolice #devendrafadnvis
Previous Post

विद्यापीठात १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; एक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon