• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाचोरा जळगाव रस्त्यावर अपघात एक ठार एक जखमी 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2022
in Uncategorized, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) :– पाचोरा जळगाव रस्त्यावर नांद्रा गावाच्या पुढे वळणावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाला आहे.

आज जळगाव कडुन पाचोरा कडे येत असताना  सायंकाळी ७.४५ वाजता भडगाव येथील यंशवत नगर मधील रहीवाशी युवक  राजु रामदास कुंभार वय ४५  याच्या दुचाकीला कारणे जोरदार धडक दिल्याने  तो  जागीच ठार झाला तर मनोज शालीक कुंभार २३ हा जखमी झाला. तर कार चालक संजय मोहरील हे देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या नातेवाईकांची सांत्वन केले. कार चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस तपास करीत आहेत. या गुन्ह्य़ाची पाचोरा पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

“काळ आला होता पण वेळ आला नव्हता” याचा आला प्रत्यय

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त
क्राईम

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

October 11, 2026
जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान
क्राईम

जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!