• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विशाल देवकर यांच्याहस्ते म्हसावदच्या युवा धावपटूचा गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2022
in खान्देश, जळगाव
0

 

म्हसावद (प्रतिनिधी ) येथील युवा धावपटू लोकेश पाटील यांचा नागरी सत्कार नुकताच राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. लोकेश यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धा जिंकून म्हसावद नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून, गावाचा झेंडा सातासमुद्रापार लावला असल्याचे गौरवोद्गार यावेळी देवकर यांनी काढले.

म्हसावद येथील लोकेश संजय पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे कॉम्रेड मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर अवघ्या नऊ तास 55 मिनिटांत पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण धावपटू ठरला. तसेच या विक्रमामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे मसावद येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. येथील थेपडे विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे विशाल देवकर यांनी गावातील युवा धावपटूच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच गावातील ईशा वैद्य या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत 720 पैकी 610 गुण मिळवल्याबद्दल तिचाही सत्कार विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला थेपडे विद्यालयाचे चेअरमन डॉ. केदार थेपडे, मुख्याध्यापक श्री सोनार, तुकाराम दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, निलेश पाटील, कैलास पाटील, सतीश सूर्यवंशी, विवेक चव्हाण, सिताराम नाना, सुधाकर सपकाळे, संजय पाटील, ईश्वर पाटील, योगराज चिंचोरे, सचिन चव्हाण, भंगाळे सर, यू पी पाटील, मकरंद वैद्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 

 

Tags: #dvekarnews #runner #mhasavad
Previous Post

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Next Post

नांद्रा येथे वटवाघूळच्या निंबावर वीज पडल्याने झाड पेटले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नांद्रा येथे वटवाघूळच्या निंबावर वीज पडल्याने झाड पेटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026
अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

May 22, 2026
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 22, 2026
बोदवड पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणावर कारवाई; तीन पोलिस अधिकारी-कर्मचारी निलंबित
1xbet russia

बोदवड पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणावर कारवाई; तीन पोलिस अधिकारी-कर्मचारी निलंबित

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026
अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon