• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी विनायक देशमुख यांची नियुक्‍ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव ग्रामीण व जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे (संघटन व प्रशासन) यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रात नमुद केले आहे की, पक्ष संघटन व भविष्यात होवू घातलेल्या निवडणुका लक्षात घेता मा.प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार जळगाव शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या प्रभारीपदी आपली नियुक्‍ती करण्यात आली आहे.

श्री.देशमुख हे मागील ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून काम केले आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. आता पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्‍ती झाली आहे. काँग्रेस संघटनेत देशमुख कुशल संघटक म्हणून सर्वांना परिचित असून यापूर्वी त्यांच्याकडे नागपूर व लातूर महापालिका निवडणूक निरीक्षक, पालघर लोकसभा निवडणूक निरीक्षक अशा विशेष जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. २०१६ ते २०१९ या काळात काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांच्या प्रचार सभांचे नियोजन करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे ते सदस्य होते.

या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले, काँग्रेस विधिमंडळ गटनेते मा.बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी श्री.देशमुख यांना शुभेच्छा दिल्यात. जळगाव जिल्ह्यातुन या नियुक्‍तीचे स्वागत होत असून आ.शिरीष चौधरी, मा.खा.डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे यांनी आनंद व्यक्‍त केला आहे.


 

 

Tags: #crime #congress #politics
Previous Post

मुक्ताई नगरात आढळलेल्या ‘त्या’ महिलेची ओळख पटली !

Next Post

गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon