जळगाव ;- अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जळगाव तालुका उपाध्यक्षपदी हभप निवृत्ती महाराज शिरसोलीकर यांची निवड करण्यात आली . मंडळाचे प्रदेशध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांनी हि निवड केली असून तालुका अध्यक्षपदी हभप चंद्रकांत महाराज म्हसावदकर यांचीही निवड करण्यात आली . विभागीय अध्यक्ष हभप ज्ञानेशवर महाराज नंदुरबारकर , उपाध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर , जिल्हाध्यक्ष भारत महाराज म्हैसवाडी , उपाध्यक्ष मुकेश महाराज पारगावकर यांनी अभिनंदन केले आहे.