वावडदा ता.जळगाव (प्रतिनिधी ) – २७ रोजी गौरी उद्योग समूहातर्फे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून कार्याध्यक्ष म्हणून वावडदा,शिरसोली,वाकडी,सामनेर,बिलवाडी,रामदेवाडी, या गावांमध्ये निवड करण्यात आली आहे. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे आयडी कार्डचे वाटप आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील. आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे जिल्हा संपर्कप्रमुख सुमित जानकीराम पाटील, वावडदा रामदेवाडी संपर्कप्रमुख सतोष कापडणे, भिका राजपुत,शिरीष जाधव, छोटु पटेल.,तुषार कापडणे., राहुल पाटील, कन्हैया पाटील,या सह सर्व सदस्य उपस्थित होते