• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात घरफोडी प्रकरणी एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका घरात घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (वय-२१) असे आरोपीचे नाव आहे.

परवीन शाहरूख पटेल (वय-२५) रा. पांडे किरणा दुकान शेजारी, सुप्रिम कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १४ ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने ते घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान या परिसरात राहणारा संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (वय-२१) याने रात्री ११ वाजेच्या सुमारास परवीन पटेल यांचे बंद घरात कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर घरातील डब्यात ठेवलेले दीड लाख रूपयांची रोकड चोरून नेली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप‍ शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची चौकशी केली असता हा गुन्हा याच परिसरात राहणारा संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, दत्तात्रय बडगुजर, सुधीर साळवे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर याला बुधवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सुप्रिम कॉलनीतून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला न्या. जे.एस. केळकर यांनी पोलीस कोठडी दिली आहे. सरकारतर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.


 

Tags: #crime #gharfodi #midcpolice
Previous Post

थरारक ! : लघुशंकेसाठी थांबलेल्या दांपत्याला ७ ते ८ जणांनी लुटले !

Next Post

जळगावच्या एकास ४ लाखांचा गंडा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अर्धवेळ नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

जळगावच्या एकास ४ लाखांचा गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon