• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. तरीही अनेकांना कोरोनाचे गांभीर्य अद्याप कळालेले नाही. ठाण्याहून 30 कामगार विना परवानगी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. हे कामगार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी आले आहेत, अशी माहिती आहे. याप्रकरणी या कामगारांना आणणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्हा हा ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही कोणतीही परवानगी न घेता ठाणे जिल्ह्यातून बसमधून 30 कामगार पालघरमध्ये दाखल झाले. पालघर येथील कोळ गाव परिसरात जिल्हा मुख्यालयाच्या कामासाठी डेकोर होम इंडिया प्रायव्हेट लिमटेड ह्या एजन्सीद्वारे 30 कामगार आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
जिल्हा बंदी असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून हे कामगार पालघरमध्ये आणले गेले. या कामगारांना आणल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालघर मुख्यालय परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या ठाण्यातून हे कामगार आल्याने पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा चुकीचा वापर करुन कामगार वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या कामगारांना आणणारी बसही ताब्यात घेण्यात आली आहे.


 

 

Previous Post

अमेरिकेत करोनामुळे ६३ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू

Next Post

होमगार्डचा भत्ता सहा महिन्यांपासूनचा रखडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

होमगार्डचा भत्ता सहा महिन्यांपासूनचा रखडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
खान्देश

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
खान्देश

आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी उपविजेते

November 5, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
खान्देश

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 5, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी उपविजेते

November 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon