• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बॅग हिसकावली ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बॅग हिसकावली ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात कुरीयरचे पैसे घेवून जाणार्‍या प्रौढाच्या दुचाकीला मागून ट्रिपल सीट येणार्‍यांनी लाथ मारली. यात ते खाली कोसळल्याने त्यांच्याकडील ३ लाखांची रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २५ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“शहरातील पिंप्राळा रोड परिसरातील गुड्डूराजा नगरात प्रमोद विठ्ठल घाडगे (वय-५८) हे वास्तव्यास असून त्यांचे कुरीयरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी २२ रोजी ते नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घाडगे हे (एमएच १९ पी ९५२१) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. परंतु भोईटे नगर रेल्वेगेट बंद असल्याने त्यांनी आपला रस्ता बदलवित प्रभूदेसाई कॉलनी रोडवरील नवसाचा गणपती मंदिराजवळून घरी जात होते.

यावेळी मागून (३३५४) क्रमांकाच्या दुचाकीवर ट्रिपलसीट तरुण आले. त्या दुचाकीवरील मध्यभागी बसलेल्या इसमाने प्रमोद घाडगे यांच्याजवळील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. घाडगे यांनी त्याला प्रतिकार केला असता, त्या इसमाने घाडगेंच्या दुचाकीला लाथ मारताच प्रमोद घाडगे हे दुचाकीवरुन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले. व त्यांच्या हातातील ३ लाख रूपये ठेवलेली बॅग लांबविली.

या घटनेत घाडगे गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सोमवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार लुटणार्‍या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळातून हद्दपार असतांनाही आढळून आल्याने चौघांना अटक

Next Post

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त
1xbet russia

विनापरवाना लाकडाची वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon