• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपण ; गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांचा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शेतकी शाळेमागील बाजूला असलेल्या संत सावता नगरमधील दोन खुल्या भुखंडावर आज सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांनी वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्रतिज्ञा देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपणा प्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड,जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, मनपा अभियंता प्रकाश पाटील, योगेश वाणी,अतुल वाणी, पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील, नगरसेवक प्रतिभा पाटील, श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पर्यावरण जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संत सावतानगर गजानन पार्क गट नं. ७६०/७६१ या दोन खुल्या भुखंडामध्ये निंब, करंज, गुलमोहर, चिंच, पिंपळ, बकूड, पुत्रवंती, बदाम, बुच अशी १२० झाडे लावण्यात आली.

यावेळी परिसरातील मनोहर महाजन, नितीन पाटील, राहुल पाटील, श्रीकृष्ण देशमुख, गजानन शुरपाटने, भागवत कोशे, परशुराम बडगुजर, राजेंद्र भावसार, राजेंद्र महाजन, विशाल भावसार, महेश पवार, बाळकृष्ण साळुंखे, स्वप्निल पाटील, प्रविण चौधरी यांच्यासह ८० वर्षाच्या आजी जनाबाई चौधरी, विजुबाई नन्नवरे, रूपाली पाटील, भावेश बाविस्कर, विशाल वाणी, लकी या चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा दिली.

भावेश व लकी या दोघांनी घरातील कचरापासून खत तयार करून त्यापासून झाडांचे संगोपन करत असल्याचे आयुक्त विद्या गायकवाड यांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी दोघांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले. अतिन त्यागी, सुधीर पाटील, विजकुमार वाणी यांनी जागतिक तापमान वाढ त्यामुळे होणारी हानी याविषयी अवगत करत वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या गार्डन टिम मधील रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. वसंत पाटील यांनी आभार मानले.


 

 

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पिळोदा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड ; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

एकाची मोटारसायकल चोरी ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकाची मोटारसायकल चोरी ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट
क्राईम

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
क्राईम

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

जळगाव पोलिसांनी उधळला गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा कट

October 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी; ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon