• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची पारोळ्यात सहविचार सभा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पारोळा (प्रतिनिधी) – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सहविचार सभा नुकतीच येथे झाली. पारोळा संघटनेचे ज्येष्ठ सभासद दीपक भावसार यांच्या अध्यक्षतेखाली आयडील इंग्लीश मिडीयम स्कूल पारोळा येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती.

संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील यांनी विषय मांडले शैक्षणिक वर्ष 2021- 2022 मध्ये पारोळा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी व त्यांचे परिवाराचा संघटनेकडून सत्कार व्हावा अशी इच्छा व्यक्त करून सर्व सभासदांकडून समर्थन मिळाले संघटनेचे सचिव प्रसाद नावरकर यांनी सभासद होण्यासाठी वर्गणी 150 रुपये व शाळा वर्गणी 250 रुपये या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा सहसचिव गोरख सूर्यवंशी यांनी संघटनेची स्मरणिका 2022 प्रसिद्ध करावयाची असल्याने त्यात मनोगत, कविता किंवा जाहिराती पदसिद्ध लोकनियुक्त पदाधिकारी यांच्याकडून देणगीसाठी निधी गोळा करणे याबद्दल मार्गदर्शन केले.

शेख इसा शेख याकूब यांनी ज्या शिक्षकेतर कर्मचारी यांची 24 वर्ष सेवा झाली असेल व लाभ मिळाला नसेल अशा सर्व कर्मचाऱ्यांची कोर्टात केस टाकण्या विषयी मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्ष दीपक भावसार यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षकेतर कर्मचारी संघटनेस मजबूत करण्याची गरज आहे आपण लोकांना किंवा इतरांना एकीचे बळ ही गोष्ट सांगतो पण जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात संघटनेत काम करण्याची किंवा एकीची वेळ येते तेव्हा मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन केले शिक्षक आमदारासारखा शिक्षकेत्तर आमदार असला पाहिजे त्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे सांगीतले उपाध्यक्ष योगेश बोरसे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले सहविचार सभा यशस्वीतेसाठी अशोक पाटील, उमाकांत पाटील, कैलास पाटील, दिलीप महाजन, धर्मेश चौधरी, मधुकर संधांशिव, ललित चाटे, सचिन काटे आदींचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #parola news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अर्धवट जळालेल्या ३ लाख ७५ हजारांच्या नोटा बदलून मिळाल्या

Next Post

विराज कावडिया आता युवासेनेचे विभागीय सचिव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विराज कावडिया आता युवासेनेचे विभागीय सचिव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon