• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फावड्याच्या दांड्याने गळा दाबून हत्या करणारा गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – फावड्याच्या दांड्याने गळा दाबून युवकाची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर चिंचखेडा गावातून अटक केली ने खूनाची कबुली दिल्यावर त्याला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नथ्थू काळू सुरळकर ( वय २८ रा. चिंचखेडा ता .जामनेर ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शाम फकीरा ठाकरे ( वय 30 रा.गंगापूरी ता. जामनेर ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

२५ जून रोजी दुपारी गंगापूरी गावातील दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता त्यांना पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. दाम्पत्याने वॉचमन नथ्थू सुरळकर यास सांगितले सुरळकरने त्याच्या जोडीदाराला फोन केला माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता. मयत हा गंगापूरी गावातील शाम फकीरा ठाकरे असल्याचे समोर आले होते. जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. जामनेर पोलिसांकडूनही समांतर तपास सुरु होता.२० दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हेच्या पथकाने संशयिताबाबत माहिती निष्पन्न केली. मृतदेह ज्यादिवशी आढळला त्यादिवशी घटनास्थळी असलेला वनविभागाचा वॉचमन नथ्थू सुरळकर यानेच हा खून केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

स पो नि जालींदर पळे, पो हे कॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, रणजित जाधव, किशोर जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने गुरुवारी चिंचखेडा गावातून नथ्थू सुरळकर यास ताब्यात घेतले. मयत शाम ठाकरे झोपडीजवळ आला, दारुच्या नशेत तो विनाकारण आई वडीलांवरुन शिवीगाळ करत होता. मला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी रागात माझ्याजवळील फावड्याच्या दांडक्याने शामचा गळा दाबून त्याला मारुन टाकल्याची कबूली नथ्थू सुरळकरने पोलिसांना दिली संशयित नथ्थू सुरळकर यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

नगरपरिषदा , नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती

Next Post

व्हिडिओ व्हायरल करत जळगावात युवकाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्हिडिओ व्हायरल करत जळगावात युवकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon