• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

११ वर्षाच्या मुलाला सिव्हीयर न्यूमोनिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

थोरॅकोस्कोपिकद्वारे फुफ्फुसातून काढले पाणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – सिव्हीयर न्यूमोनियासह छातीत डाव्या बाजूला संपूर्ण पाणी भरल्याने श्वास घेण्यास त्रास, हिमोग्लोबिन कमी आणि रक्‍तातील ऑक्सीजनची पातळीही कमी झाल्याने ११ वर्षाच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अत्याधुनिक व्हिडीओ सहाय्यक थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या फुफ्फुसातून पाणी काढण्यात आले. यानंतर रुग्ण सुरळीतपणे श्वास घेऊ लागला.

मुंबई-पुणे येथे होणारी वॅट्स(तअढड)अर्थात व्हिडीओ असीस्टेड थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया आता जळगावात म्हणजेच गोदावरी संस्थेच्या रुग्णालयात होत आहे. नुकताच ११ वर्षीय मनोज (नाव बदललेले) श्वासोच्छवासास त्रास, हिमोग्लोबिन कमी असल्याच्या कारणास्तव अ‍ॅडमिट झाला होता. यावेळी बालरोग शल्यचिकित्सक डॉॅ.मिलींद जोशी यांनी रुग्णाची हिस्ट्री जाणून घेत एक्स रे पाहिला व उपचाराची दिशा ठरविण्यासाठी सीटी स्कॅन करण्यास सांगितले. यावेळी सिव्हीयर न्यूमोनियासह छातीचा डावा भाग हा पाण्याने भरल्याने फूफूसावर दबाव येवून त्याचे कार्य बंद झाले होते, परिणामी रुग्णाला श्वासोच्छवासास त्रास उद्भवला होता.

दुर्बिणीद्वारे तिन छिद्र पाडून काढले पाणी

सर्वप्रथम रुग्णाला भुलतज्ञांद्वारे भुल देण्यात आली. त्यानंतर सर्जन डॉ.मिलिंद जोशी यांनी रुग्णाच्या छातीजवळ १० व ५ मिलिमिटरचे तीन छिद्र केले. त्याद्वारे दुर्बिणटाकून फूफूसातील संपूर्ण पाणी काढले. तसेच फूफूसावरील आवरण काढून फुफूस मुळ स्थितीत आणले. डॉ.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेसिडेंट डॉ.श्रीयश सोनवणे, डॉ.अनिश जोशी, डॉ.वरुणदेव यांनीही शस्त्रक्रियेत मदत केली.

एक्स रे तून शस्त्रक्रियेच यश

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा रुग्णाचा एक्स रे काढण्यात आला. याप्रसंगी आधीचा एक्स रे जो पांढरा दिसत होता, तो शस्त्रक्रियेनंतर उजव्या बाजूच्या छातीच्या एक्स रे सारखा दिसून आला. ११ वर्षीय मुलगा आता श्वासही घेऊ लागला असून रक्‍तातील ऑक्सीजनची पातळीही आता नॉर्मल झाली.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, रुग्णांना लाभ – डॉ.मिलींद जोशी
दुर्बिणीद्वारे फूफूसातून पाणी काढण्याच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात केल्या जातात. आतापर्यंत मुंबई-पुणे येथे केली जाणारी व्हिडीओ असीस्टेड ेथोरॅकोस्कोपिक सर्जरी आता गोदावरीतीही आम्ही करत आहोत. त्यामुळे रुग्णांना जवळच ही सुविधा उपलब्ध झाली असून महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत येथे मोफत उपचार केले जातात, त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.

– डॉ.मिलींद जोशी, बालरोग शल्यचिकित्सक
डॉ.उल्हास पाटील रुग्णालय, जळगाव खुर्द


 

Tags: #dr.ullas patil rugnalay #jalgaon khurd
Previous Post

बनावट ” नो ड्यूज ” ; महिला तलाठ्यासह तिघांवर गुन्हा

Next Post

दहशत माजविणाऱ्या तरुणाला अटक ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहशत माजविणाऱ्या तरुणाला अटक ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon