• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नियमित पाणीपुरवठ्यासह भडगावातील समस्यांबाबत नगरपरिषदेला निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – शहराला नियमित दररोज पाणीपुरवठा व्हावा या मागणीसह शहरातील अन्य समस्यांबाबत आज नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात निवेदन दिले .

भगवान रामराव पाटील ( रामकृष्ण नगर ) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , भडगाव शहर गिरणा नदीच्या डावीकडे व उजवीकडे या दोन भागात वसलेले आहे. एक पुल रहदारीसाठी सोडला तर दूसरा पादचारीसाठीदेखिल झालेला नाही. जो पुल आहे त्याचे देखिल आयुष्य संपलेले आहे. तो गिरणा नदिवरील पुल ब्रेक होउन मनुष्यहानी होण्याचे संभव आहे. त्याला समांतरपुल लवकर होउन इतर प्रस्तावित पुलांचे तातडीने
काम व्हावे. धुळे शहर किंवा अमलनेर शहर, येथे नदीवर एकाहून अधिक पुल आहेत. पिण्याचे पाणी गिरणा धरणातुन येउन वाहून जाते. नदित पाणी अडवीले जात नाही. पाचोरा नगरपारिषदसाठी ओझर येथे बंधारा बांधून 3० वर्ष झालीत. तातडीने दूसरी योजना सहा कोटीची बहुळा धरनावरुण पुन्हा मंजूर होउन. ते काम मार्गी लागले परंतु भडगावसाठी शासन बंधारा देखील मंजूर करीत नाही.

नाशिक शहर मोठे असूनही महानगरपलिकेकडून दररोज पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. भडगाव तालुक्‍यात देखील अनेक ग्रामपंचायतमार्फत दररोज पाणीपुरवठा होतो. गिरणा धरणात आजही 40 टक्के साठा आहे मात्र पाणीपुरवठा नियमित होत नाही २५ वर्ष झालीत तरी शहरात रस्त्यांचे डांबरीकरण झालेले माही, सर्व कामे शहराचे विकासासाठी महत्वाची असल्याने सहा महिन्याचे आत पूर्ण करावित भडगाव शहराचा विकास कामांचे अनुशेष त्वरित असून काढावा अन्यथा नागरिकांना आमारण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. या निवेदनाच्या प्रति महसून आयुक्‍त व नगरविकास मंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.


 

 

Tags: #bhadgaon news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना

Next Post

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी – सर्वोच्च न्यायालय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon