• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधानपरिषदेत खडसे – फडणवीस सामना रंगणार?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एकनाथराव खडसे म्हणतात , सीडी येणार ; लवकरच राजकीय भूकंप ?

मुंबई ( प्रतिनिधी ) – देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद राहणार नाही. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतील विधान परिषदेत एकनाथ खडसेंकडे नेतेपद दिलं जाणार आहे. खडसे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यास त्यांचा थेट सामना देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणार आहे. त्यामुळे फडणवीस – नाथाभाऊंची जुगलबंदी विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे

देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज दुपारीच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहेत. त्यामुळे महाआघाडीचे तिन्ही नेते फडणवीस सरकारला कोणत्या कोणत्या मुद्द्यावर घेरतील हे आगामी काळात ठरणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याजागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अजय चौधरी यांनाच शिवसेना गटनेतेपदी कायम ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी चौधरी यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेतेपद देणार का? असाही सवाल केला जात आहे. त्यामुळे शिवसेना आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस आमदारांची आज बैठक झाली. भविष्यकाळाची या बैठकीत चर्चा केली. आता आम्ही सत्ताधारी नाही. विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आमदारांना भाषण कसे करायचे? मुद्दे कसे मांडायचे? यावर चर्चा झाली. मतदारसंघातील कामांवर चर्चा झाली, असं थोरात म्हणाले.


 

 

Tags: #vidhanparishadet khadse-fadnvis samna rangnar news #jalgaon #mumbai #maharashtra #bharat
Previous Post

प्रेमप्रकरणातून आईसह दोन मुलींचा खून करुन ड्रायव्हरची आत्महत्या

Next Post

शिंदे गट आता शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांना गोत्यात आणणार ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावे सांगा ; शिंदेचे गुवाहाटीतून आव्हान

शिंदे गट आता शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांना गोत्यात आणणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon