जळगाव ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त व शहरातील आठ वर्षांच्या काळातील योजनांच्या विकासस्थळापासुन सुरवात करत भाजयुमोतर्फे मंडल निहाय राष्ट्रीय महामार्ग, कालिंका माता चौक, आकाशवाणी चौक येथून शिवतीर्थ मैदानपर्यंत विकास तीर्थ बाईक रॅली काढण्यात आली .
भाजपा नेते आमदार गिरीष महाजन व भा.ज.यु.मो. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भा.ज.यु.मो. महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली रॅली संपन्न झाली.
यावेळी भाजपा महानगराचे सरचिटणीस महेश जोशी, अरविंद देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, दिप्ती चिरमाडे, नगरसेवक अमित काळे, दीपमाला काळे, सुरेखा तायडे, सुचिता हाडा, गायत्री राणे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक अमित साळुंखे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, विक्की सोनार, स्वामी पोतदार, रियाज शेख, गणेश महाजन, राहुल मिस्तरी, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रतिक शेठ, मयूर भोई, अबोली पाटील, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, भूषण जाधव, भूषण पाटील, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, सागर पोळ, पंकज गागडे, बाळू मराठे, रुपेश मोर्या, हर्षल सोनवणे, समर्थ राणे, बाळा सोनवणे, सुशील चौधरी, पंकज साई, शुभम घागडे, सुरेश निंबाळकर, नारायण धाम्बे, ललित लोक चंदानी, सिद्धार्थ रानावडे, शुभम पाटील, भूषण भोळे, मंगेश वाघ, दादा कोळी, प्रशांत गंगाधर, रेंखा वर्मा, पूजा चौधरी, विजय वानखेडे, धीरज वर्मा, किशोर वाघ, संजय तीरमले, नाना कोळी, परेश जगताप, प्रल्हाद सोनवणे, सचिन पाटील, चेतन चौधरी आदी कार्यकर्त उपस्थित होते.