• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पी एफ किमान निवृत्ती वेतन तिप्पट होणार ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2022
in भारत, महाराष्ट्र
0
पी एफ किमान निवृत्ती वेतन तिप्पट होणार ?

मुंबई ( प्रतिनिधी ) – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या किमान निवृत्तीत तिप्पट वाढीची शक्यता आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत किमान पेन्शन नियमात तिप्पट वाढ करण्याबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत सध्याची 1,000 रुपयांची किमान निवृत्ती 3,000 रुपये करण्याची शक्यता आहे. कामगार सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती लवकरच या बद्दल अहवाल सादर करणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 6.5 लाख निवृत्तीधारक आणि ईपीएफओच्या 5 कोटी ग्राहकांना होणार आहे. व्याजदरातील कपातीची नाराजी सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरुन काढण्याच्या विचारात आहे, ईपीएफओ मधील निधी शेअर बाजारात वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सीबीटी इक्विटीची मर्यादा 15 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. पण कामगार संघटना इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या बाजूने नाहीत. शेअर बाजारातील अनिश्चिततेचे कारण पुढे करत संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. सरकारने व्याजदर घटवल्याच्या निर्णयाचा फटका देशभरातील 6.5 कोटी नोकरदारांना बसणार आहे. व्याजदरातील कपातीची नाराजी सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरुन काढण्याच्या विचारात आहे, ईपीएफओ मधील निधी शेअर बाजारात वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सध्या डेट फंडमध्ये हवा तसा परतावा मिळत नसल्याने, इक्विटीत गुंतवणूक वाढवून निर्धारीत उद्दिष्ठ गाठण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रस्तावावर विचारासाठी दोन आठवडयांपूर्वी आर्थिक गुंतवणूक आणि लेखाजोखा समितीची बैठक झाली होती. साधारणतः सरकार 30 जूनपर्यंत पीएफची रक्कम हस्तांतरीत करण्याची शक्यता आहे.


 

 

Tags: #pf kiman nivrutti vetan tippat honar #mumbai #maharashtra #bharat
Previous Post

शेळावे येथे पाण्याच्या वादात महिलेचा मृत्यू

Next Post

सिंधी कॉलनीत बंद घर फोडून मोटारसायकलसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडरची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बॅटरीसह डिझेलची चोरी ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

सिंधी कॉलनीत बंद घर फोडून मोटारसायकलसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडरची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली
1xbet russia

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

May 21, 2026
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon