जळगाव ( प्रतिनिधी ) – आज कानळदा येथे भाऊसाहेब युवा गृप व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
याप्रसंगी प्रा.भाऊसाहेब सोनवणे, छोटू सरकार, विजय सपकाळे, दिनेश सपकाळे, नरेंद्र सपकाळे, तुषार विसपुते, अशोक पाटील, चेतन सोनवणे, समाधान वाघ, प्रमोद घुगे , संजय बाविस्कर, हेमराज रायसिंग, भगवान धनगर, भिकन सपकाळे आदी उपस्थित होते .