• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाणी भरण्याच्या वादातून हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डोणगाव येथे पाणी भरण्याच्या वादातून एकावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.

डोणगाव येथील अनिल चुडामण पाटील यांच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला असून त्यांनी यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक नळाला पाणी आले. शेजारी धनराज पाटील हे विजेची मोटार लावून पाणी भरत होते. बराच वेळ झाला तरी ते पाणी भरत असल्याने त्यांनी धनराज पाटलांना विचारणा केली. त्याचा राग येऊन धनराज पाटील यांनी अनिल पाटील यास शिवीगाळ केली. भांडण सुरू असताना त्याचा मुलगा विशाल पाटील याने घरातून विळा आणून अनिल पाटील यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हातावर तसेच डाव्या डोळ्याच्या खाली जखमा झाल्या. अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून धनराज शेनपडू पाटील, विशाल धनराज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

आंतरजातीय विवाहाचा राग ; मुलीच्या पतीला मारहाण

Next Post

कानळदा येथे मोफत आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कानळदा येथे मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon